35.3 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeलातूरमाऊली ज्वेलर्सच्या श्रावण महोत्सवाचा आज शुभारंभ 

माऊली ज्वेलर्सच्या श्रावण महोत्सवाचा आज शुभारंभ 

लातूर : प्रतिनिधी
ज्वेलरीमध्ये अल्पावधीत स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करणा-या येथील माऊली ज्वेलर्सच्या वतीने आयोजित श्रावण गौरी-गणपती महोत्सवाचा शुभारंभ आज दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
येथील मेन रोडवरील अशोक हॉटेल जवळील यशवंतराव चव्हाण कॉम्पलेक्स परिसरातील माऊली चेंबर्स येथील माऊली ज्वेलर्समध्ये आज दि. ३ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरपर्यंत श्रावण महोत्सव चालणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवादरम्यान सर्व दागिण्यांच्या मजुरीवर ३० टक्के ते ५० टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे. जास्तीत जास्त महिला भगिणींनी या श्रावण महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली ज्वेलर्सच्या संचालिका सौ. चंद्रकला व्यंकटराव पाटील यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR