24.4 C
Latur
Friday, February 27, 2026
Homeलातूरमाजी आमदार धिरज देशमुख यांची कदम-जाधव यांच्या साखरपुडा कार्यक्रमास भेट

माजी आमदार धिरज देशमुख यांची कदम-जाधव यांच्या साखरपुडा कार्यक्रमास भेट

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष बालाजी  तुकाराम कदम (पाटील) रा.रेणापूर यांचे चि. कृष्­णा व  अविनाश जनार्धन सूर्यवंशी रा. घनसरगाव ता.रेणापूर  यांची कन्­या चि.सौ.कां.अनुजा यांचा साखरपुडा समारंभास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आ. धीरज विलासराव  देशमुख उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.  यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष  अ‍ॅड प्रमोद जाधव, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद कापसे, गंगासिंह कदम , प्रदिप  राठोड, गजेंद्र चव्हाण, सचिन मोटेगावकर, भूषण पनुरे,  अतुल कातळे, पवार आदी उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR