लखनौविरुद्ध राजस्थान विजयी

लखनौ : वृत्तसंस्था
आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंटस आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने आले होते. राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंटसला पराभूत केले. लखनौने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्या निर्णयाचा त्यांना फायदा घेता आला नाही.

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ६ बाद १५९ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांना अपयश आले. एकमेव मिशेल मार्शने ५५ धावा केल्या तर राजस्थानकडून सर्वाधिक ४३ धावा रवींद्र जडेजाने केल्या. आज जडेजाने गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली. त्यामुळे लखनौचा संघ ११९ धावांवर बाद झाला. राजस्थान रॉयल्सने लखनौवर ४० धावांनी विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने यंदाच्या हंगामातील पाचवा विजय मिळवत १० गुणांसह गुणतालिकेत दुस-या स्थानी झेप घेतली.

जडेजाची दमदार कामगिरी
राजस्थानच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी मिळून ३२ धावांची सलामीची भागीदारी केली. मोहम्मद शमीने यशस्वी जयस्वाल याला २२ धावांवर बाद केले तर ध्रुव जुरेल शुन्यावर बाद झाला. वैभव सूर्यवंशी ८ धावा करुन बाद झाला. यानंतर रियान परागने २०, हेटमायरने २२ धावा केल्या तर रवींद्र जडेजा ४३ धावा करुन नाबाद राहिला. डी. फेरारियाने २० आणि दुबेने १९ धावा केल्या. यामुळे राजस्थानचा संघ २० ओव्हरमध्ये ६ बाद १५९ धावा करु शकला. या धावसंख्येचा पाठलाग करण्याचे आव्हान लखनौसमोर होते. परंतु लखनौचा संघ ढेपाळला आणि त्यांना ११९ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे लखनौचा दारुण पराभव झाला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news