24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमुख्य बातम्याशिरुरमध्ये डॉ. अमोल कोल्हे ६० हजार मतांनी पुढे

शिरुरमध्ये डॉ. अमोल कोल्हे ६० हजार मतांनी पुढे

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या निरगुडसर या गावात आघाडी मिळाली. आपल्या गावात प्रतिस्पर्धी उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने मंत्री वळसे पाटील यांना हा मोठा धक्का समजला जातो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR