सलमान खान ५२ वर्षांनंतर ‘गॅलेक्सी’ सोडणार!

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता भाईजान सलमान खान लवकरच आपल्या राहत्या घराला अलविदा करणार आहे. सलमान खान बांद्रा येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मधून नव्या घरात लवकरच शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून बिश्नोई गँगकडून मिळणा-या धमक्या आणि २०२४ मध्ये त्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. यामुळेच तो वांद्रे येथील समुद्रकिनारी उभारल्या जाणा-या नव्या घरी राहायला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील चिंबई परिसरात सलमान खानच्या कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर सहा मजली आलिशान बिल्डिंग उभारली जाणार आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने १६ जून रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे नवीन घर समुद्रकिनारी असून, सध्याच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’पासून काही अंतरावरच आहे. विशेष म्हणजे, सलमान खान १९७४ पासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे.

२०२४ मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. तपासादरम्यान या हल्ल्याचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली त्याला सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच, त्याच्या बाल्कनीमध्ये बुलेटप्रूफ काच बसविण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन घराचे बांधकाम सलमान खानची आई सलमा खान यांच्या मालकीच्या जमिनीवर होणार आहे. या जागेवर यापूर्वी १९५६ पूर्वी बांधलेले दोन मजली घर होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news