मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

ब्युनस आयर्स : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे तो पुन्हा कधी अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघात दिसणार नाही. फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. या सामन्यात अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सलग दोनदा जेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले होते.

फुटबॉलमधून निवृत्ती घेताना मेस्सी म्हणाला की, हा निर्णय घेताना मला खूप त्रास झाला आणि अजूनही होत आहे, पण आता थांबण्याची वेळ आली आहे. त्याने अर्जेंटिनासाठी एकूण २०७ सामने खेळले. अर्जेंटिनासाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला. या कालावधीत त्याने अर्जेंटिनासाठी एकूण १२५ गोल मारले आहेत. अर्जेंटिनाचा ऑल-टाईम लीडिंग गोल स्कोअरर म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम आहे. त्या्च्या फुटबॉल कारकि­र्दीत एकदा फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर नाव कोरले आहे. तसेच प्रतिष्ठेचा कोपा अमेरिका कप दोन वेळा जिंकला. बॅलन डी’ओर आठ वेळा मिळवला. इतक्या वेळा हा पुरस्कार मिळवणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news