32.8 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeक्रीडाक्रिकेटपटू युसूफ पठाणला बहरामपूरचे तिकिट

क्रिकेटपटू युसूफ पठाणला बहरामपूरचे तिकिट

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या गोंधळात टीएमसीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या नावाचाही समावेश आहे.

युसूफ पठाण बहरामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. युसूफ पठाण यांचा सामना काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. पक्षाच्या नेत्या महुआ मोईत्रा यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR