22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरफ्रेंडली सामन्यात लातूर शहरवर लातूर ग्रामीण संघाचा विजय

फ्रेंडली सामन्यात लातूर शहरवर लातूर ग्रामीण संघाचा विजय

लातूर : प्रतिनिधी
आज होत असलेल्या ग्रामीण टी १० स्पर्धेत रेणापूर विरुद्ध उदगीर आणि लातूर शहर विरुद्ध अहमदपूर यांच्यात अंतिम फेरीसाठी होत असलेल्या सामनादरम्यान काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रमंडळाच्या लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन संघात फ्रेंडली सामना झाला. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या लातूर शहर संघाने प्रथम फलंदाजी करीत ११८ धावांचे आव्हान दिले. आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील लातूर ग्रामीण संघाने सुरेख खेळ करीत २ गडयांच्या मोबदल्यात विजयी लक्ष पार केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR