सलमाननंतर आता आमिर खानलाही बिश्नोई गँगकडून धमकी; सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला बिश्नोई गँगकडून कथित धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट आणि ऑडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सलमान खाननंतर आता आमिर खानही बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणा-या आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई या नावांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आमिर खानला उद्देशून धमकीची पोस्ट आणि एक ऑडिओ शेअर करण्यात आला आहे. मात्र, या पोस्ट आणि ऑडिओची अधिकृतपणे कोणतीही पडताळणी झालेली नाही.

व्हायरल पोस्टमध्ये, आमिर खानसारखे लोक देशात लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहेत. आमच्या संस्कृतीविरोधात जाणा-या अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही. याला लवकरच आमच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा दावा करण्यात आला आहे.
तसेच, आमच्या धर्म, संस्कृती आणि देशाविरोधात जाणा-या कोणालाही आम्ही सोडणार नाही. स्टारडमच्या जोरावर अशा गोष्टींना प्रोत्साहन देणा-यांना सोडणार नाही, अशा स्वरूपाची धमकीही पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान, या कथित धमकीनंतर आमिर खान किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच, संबंधित सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओची सत्यता तपासली जात असून, अधिकृत यंत्रणांकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन समोर आलेले नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news