35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022

लोकप्रिय लोकनेता

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची २६ मे रोजी ७७ वी जयंती विविध विधायक उपक्रमांनी साजरी होत आहे. लोकशाहीतील लोकनेता...

कर्ता माणूस

विलासरावांच्या रूपाने मी कर्ता माणूस अनुभवला. सतत कार्यमग्न, लोकांच्या प्रश्नांशी बांधीलकी, कठीण गुंते सहज सोडविण्यात वाक्बगार, अधिकारी आणि प्रशासनाला बळ देणारे नेतृत्व, जनतेला आधार...

आर्थिक विकासाचे ‘भविष्यवेधी’ श्रद्धेय विलासरावजी देशमुखसाहेब

१९८०-२०१२ श्रद्धेय विलासरावजी देशमुखसाहेब यांनी लातूर शहराचा ४२ वर्षांत भौगोलिक विकासातून मानवी आर्थिक विकास कशा पद्धतीने केला, १९८० पासून साहेबांनी जी आर्थिक विकासाची वृक्ष लागवड...

श्वासावानी विलासरावजींच्या सुवासी आठवणी !

माता सुशीलादेवी व पिता दगडोजीराव देशमुख या शेतकरी कुटुंबात २६ मे १९४५ रोजी विलासरावजींचा जन्म झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत विलासरावांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले....

बदलते जागतिक राजकारण आणि पाकिस्तान

दक्षिण आशिया आणि एकूणच जगाच्या राजकारणात पाकिस्तान आता बराच एकाकी पडला आहे. शीतयुद्धकाळात अमेरिकेला असलेली पाकिस्तानची गरज शीतयुद्ध संपल्यावर हळूहळू कमी होत गेली आणि...

हार्दिकच्या सोडचिठ्ठीचा अन्वयार्थ

गुजरात काँग्रेसचा तरुण नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला रामराम ठोकला आहे आणि कहर म्हणजे ज्या भाजपला विरोध करत हार्दिक पटेलने आपली राजकीय कारकीर्द सुरू...

घसरणीला ब्रेक लागेल?

अपेक्षेप्रमाणे गतसप्ताहात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक स्तरावरील नकारात्मक संकेतांबरोबरच सप्ताहसमाप्तीला आलेल्या देशातील महागाईच्या कडाडलेल्या आकड्यांमुळे बाजाराने अक्षरश: गटांगळ्या खाल्ल्या. मंदीवाल्यांच्या...

आव्हान वाढत्या लठ्ठपणाचे

कोरोनामुळे वाढता लठ्ठपणा हे एक कटूसत्य आपल्यासमोर उभे राहिले आहे. भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेने जगभरात आणि...

मीठ

तिच्या घरचे सर्वजण रात्री जेवण करत होते. जेवणं सुरू झाली आणि एक घास खाल्ला न खाल्ला तोच तिच्या नवरोजींचा संताप अनावर झाला..कारण भाजीत मीठ...

विदेशी वृक्षांचा ‘ताप’

तापमानवाढीमागे हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे प्रमुख कारण असल्याचे आता जगमान्य झाले आहे. परंतु भारतात परदेशी वृक्षांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा...