छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४८ न.प., ११ नगरपंचायतींमध्ये रंगणार लढती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद
१ गंगापूर नगरपरिषद
२ कन्नड नगरपरिषद
३ खुल्ताबाद नगरपरिषद
४ पैठण नगरपरिषद
५ वैजापूर नगरपरिषद
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपंचायत : १
फुलंब्री नगरपंचायत
बीड जिल्ह्यातील नगरपरिषद
१ बीड नगरपरिषद
२ गेवराई नगरपरिषद
३ धारूर नगरपरिषद
४ परळी-वैजनाथ नगरपरिषद
५ माजलगाव नगरपरिषद
६ अंबाजोगाई नगरपरिषद
जालना जिल्ह्यातील नगरपरिषद
१ अंबड नगरपरिषद
२ भोकरदन नगरपरिषद
३ परतूर नगरपरिषद
जालना जिल्ह्यातील नगरपंचायत : ४
१ घनसावंगी नगरपंचायत
२ तिर्थपुरी नगरपंचायत
३ मंठा नगरपंचायत
४ बदनापूर नगरपंचायत
परभणी जिल्ह्यातील नगरपरिषद
१ गंगाखेड नगरपरिषद
२ जिंतूर नगरपरिषद
३ मानवत नगरपरिषद
४ पाथरी नगरपरिषद
५ पूर्णा नगरपरिषद
६ सेलू नगरपरिषद
७ सोनपेठ नगरपरिषद
हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषद
१ हिंगोली नगरपरिषद
२ कळमनुरी नगरपरिषद
३ वसमत नगरपरिषद
लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद
१ अहमदपूर नगरपरिषद
२ औसा नगरपरिषद
३ निलंगा नगरपरिषद नगरपरिषद
४ उदगीर नगरपरिषद नगरपरिषद
लातूर जिल्ह्यातील नगरपंचायत
१ चाकूर नगरपंचायत
२ देवणी नगरपंचायत
३ जळकोट नगरपंचायत
४ रेणापूर नगरपंचायत
५ शिरुर अनंतपाळ नगरपंचायत
धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद
१ धाराशिव नगरपरिषद
२ तुळजापूर नगरपरिषद
३ उमरगा नगरपरिषद
४ मुरूम नगरपरिषद
५ कळंब नगरपरिषद
६ भुम नगरपरिषद
७ परंडा नगरपरिषद
८ नळदुर्ग नगरपरिषद
नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद
१ किनवट नगरपरिषद
२ भोकर नगरपरिषद
३ हदगाव नगरपरिषद
४ उमरी नगरपरिषद
५ धर्माबाद नगरपरिषद
६ बिलोली नगरपरिषद
७ मुखेड नगरपरिषद
८ देगलूर नगरपरिषद
९ लोहा नगरपरिषद
१० कंधार नगरपरिषद
११ मुदखेड नगरपरिषद
१२ कुंडलवाडी नगरपरिषद
नांदेड जिल्ह्यातील नगरपंचायत
हिमायतनगर नगरपंचायत
















