29.4 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeपरभणीबोरी ग्रामीण रुग्णालयात १६ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

बोरी ग्रामीण रुग्णालयात १६ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

कौसडी : ग्रामीण रुग्णालय बोरी येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश लखमावार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी.के.पवार यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते.

या शिबिरामध्ये सर्जन डॉ.के.पी.चौधरी यांनी १६ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या. या शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR