पाकमध्ये इंधनसंकट

इस्लामाबाद : पश्चिम आशिया, होर्मुझची सामुद्रधुनीवरील तणावाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. जगातील अनेक देशात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आता आणखी एका देशाला इंधन तुटवड्याची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्ताननंतर फ्रान्समध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. फ्रान्समध्ये नऊ पैकी एका पेट्रोल पंपावर इंधन संपले आहे. त्यामुळे वाहनधारकांना इंधनाविना माघारी फिरावे लागत आहे.

इंधन तुटवड्याचा आता मोठा फटका फ्रान्स देशाला बसण्यास सुरुवात झाली आहे. फ्रान्समध्ये पुरवठा न झाल्याने पेट्रोल पंपावर तुटवडा जाणवू लागला आहेत. डिझेलची सरासरी किंमत ही २.३९ युरो प्रति लीटरहून अधिक झाली आहे. फ्रान्समध्ये इंधनाच्या दराने उच्चांकी पातळी गाठली आहे. या देशातील ७०० हून अधिक पेट्रोल पंपावर उच्च श्रेणीच्या डिझेलची किंमत २.५० युरो प्रति लीटरहून अधिक आहे. काही पंपावर दर हा २.७० युरो प्रति लिटर इतका पोहोचला आहे.

११ टक्के पंपांवर तुटवडा
पाकिस्ताननंतर आता फ्रान्स देशावर इंधनाचे संकट आले आहे. फ्रान्समधील जनता पहिल्यांदा इंधन तुटवड्याचा सामना करत असल्याचे बोलले जात आहे. तसेच डिझेलचा दर उच्चांकी पातळीवर पोहोचत आहे. सरकारने ताजे आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, देशातील ११ टक्के पेट्रोल पंप म्हणजे नऊ पैकी एका पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत आहे.

पुरठव्यावर निर्बंध लादले
ग्रँड एस्टमध्ये जवळपास १६ टक्के पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा सामना करावा लागत आहे. सेंटर-वाल द लोआर आणि ओक्सिटानीमध्ये १४ टक्के तुटवडा जाणवतोय. तर पे द ला लोआरमध्ये १३ टक्के तुटवड्याची नोंद झाल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबियाने तेल पुरठव्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे युरोपीताल इंधन पुरठव्यावर परिणाम पाहायला मिळत आहे. यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी जी-७ ला आपत्कालीन साठा जारी करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर जी-७ नेत्यांची बैठक बोलावण्याची योजना जाहीर केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news