22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
HomeUncategorizedमोडनिंब ग्रामपंचायतीस टाळे,मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा निषेध

मोडनिंब ग्रामपंचायतीस टाळे,मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा निषेध

मोडनिंब : पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरील हायमास्ट दिवे बंद असणे यासह अन्य मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा निषेध करत मोडनिंब ग्रामपंचायतीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने टाळे ठोकण्यात आले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पायाभूत सुविधा देण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) गटप्रमुख दीपक सुर्वे यांनी ग्रामपंचायतीला पंधरा दिवसांपूर्वी लेखी निवेदन दिले होते. पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामपंचायतचा कारभार नेहमीच निष्क्रिय असल्याचा आरोप करत सुर्वे यांनी करत ग्रामपंचायती कार्यालयाला टाळे ठोकले. शहराची लोकसंख्या जवळपास २० हजारांवर आहे. पाणी कचरा व्यवस्थापन, रस्त्यासह अनेक तारेवरची कसरत करून चार दिवस समस्या आहेत. या समस्या पुरेल एवढे पाणी भरुन ठेवावे लागत सोडविण्यात ग्रामपंचायत सदस्यांची आहे. अनेकदा नागरिकांना पाणी विकत निष्क्रियता आहे. शहराचे प्रश्न घ्यावे लागत आहे. परिणामी, आर्थिक सोडविण्यास ग्रामपंचायत सपशेल भुर्दंड होत आहे.

ग्रामपंचायतीने वेळीच अपयशी ठरत आहे. पाणी व्यवस्थापन दक्षता घेऊन पाणी व्यवस्थापन नसल्याने पाणीपुरवठा कायम करण्याची गरज निर्माण झाली आहे. विस्कळीत होत आहे. आठ दिवसांतून उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांवर एकदा पाणीपुरवठा होत असे. सध्या वणवण भटकण्याची वेळ येणार आहे. सतत पाठपुरावा करण्यात येत अनेक प्रभागांत बहुतांश ठिकाणी कचरा असल्यामुळे हा पाणीपुरवठा चार व्यवस्थापनाच्या अभाव असल्यामुळे दिवसांवर होत आहे. नागरिकांना कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत.

शहराच्या समस्यांबाबत वारंवार लेखी निवेदने देऊनही
ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचले असून या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे तसेच प्रमुख मार्गावरील हायमास्ट, दिवे बंद असल्याने नागरिकांची अडचण होत आहे. परिणामी, अस्वच्छता निर्माण झाली आहे. हीच अस्वच्छता रोगराईला आमंत्रण ठरत आहे. मुख्य मार्गासह प्रमुख चौक रस्त्यावरील हायमास्ट, पथदिवे बंद असल्याची माहिती दीपक सुर्वे यांनी दिली आहे. यावेळी एकनाथ सुर्वे, उपसरपंच अमित कोळी, सुनील सुर्वे, सुरेश मुळे, विजय सुर्वे उपस्थित होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR