17.5 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीआंतरराष्ट्रीय गँड मास्टर बुध्दीबळ स्पर्धेत रिया, रियेश, तनिष्कची वर्णी

आंतरराष्ट्रीय गँड मास्टर बुध्दीबळ स्पर्धेत रिया, रियेश, तनिष्कची वर्णी

परभणी : आंतरराष्ट्रीय गँड मास्टर बुध्दीबळ स्पर्धेत परभणी येथील रिया, रियेश, तनिष्क यांची वर्णी लागली असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे चौथ्या ग्रँड मास्तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नामांकनपटू तथा नाशिक येथील येवला येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आणि बालपणापासूनच बुद्धिबळ स्पर्धेतून आपली बुद्धिमत्ता दाखवलेल्या रिया काऊतकर, दत्ता मोघे इंजीनियरिंग कॉलेज मुंबई येथे शिक्षण घेत असलेला रितेश काऊतकर आणि सातारा येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला तनिष्क भुमकर यांचा या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग आहे. या बद्दलची माहिती बुद्धिबळ पट्टू रिया काऊतकर यांनी दिली आहे. यावेळी काऊतकर कुटुंब व भुमकर कुटुंब उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR