24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीविभागीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी निशिगंध स्वामीची निवड

विभागीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी निशिगंध स्वामीची निवड

पूर्णा : परभणी येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्या प्रसारिणी शाळेच्या निशिगंध ईश्वर स्वामी या विद्यार्थिनींने १७ वर्षातील गटात विजय संपादन केला असून विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विजयी खेळाडूचे अभिनंदन करताना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव सचिन बिल्पे, विशाल धिंगे व क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे, संस्था अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय वाघमारे, सचिव विजयकुमार रुद्रवार, उपाध्यक्ष भीमरावजी कदम, श्रीनिवास काबरा, उत्तमराव कदम, साहेबराव कदम, मुख्याध्यापक देविदास उमाटे, शिवदर्शन हिंगणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पधेर्साठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूस क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व क्रीडा मार्गदर्शक सज्जन जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR