25 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeपरभणीश्री खंडोबा मंदिर मित्र मंडळच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री खंडोबा मंदिर मित्र मंडळच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मानवत : श्री खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर रोजी जागतिक रक्तदान दिना निमित्त आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड, प्रमुख पाहुणे मानवत सपोनि. संदीप बोरकर, नगरपरिषद मुख्य प्रशासक व मुख्याधिकारी कोमल सावरे, ग्रामीण रुग्णालय मानवत वैद्यकीय अधिकारी हाश्मीन शेख साहेब, मिलन जिनिंगचे व्यापारी युनुस भाई, व्यापारी महासंघाचे सुरेश काबरा, नामदेव कोक्कर, माजी नगरसेवक शेषेराव दहे यांच्या हस्ते झाले.

या वेळी माजी नगराध्यक्ष दिनेश देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख माणिकराव काळे, युवा सेना तालुकाअधिकारी कृष्णा शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष शामभाऊ चव्हाण, अ‍ॅड.विक्रमसिंह दहे, श्रीकांत देशमुख, गोपाळ लाड, भूषण चांडक, शैलेश कञुवार, विशाल दलाल, हनुमान जाधव, शैलेश वडमारे, राजू कच्छवे, अ‍ॅड. ऋषिकेश बारहाते, शंकर तर्टे, मोहनराव लाड, कृष्णा बाकळे, गणेश कु-हाडे, विनोद रहाटे, कमलाकर बाहेकर, गोपाळ गौड, बंडू तुरे, कॉ.अशोक बुरखूडे, मेजर भामरे, सुनील बोरबने, सूर्यप्रकाश तिवारी, दीपक डहाळे, जयसिंग बारहाते, सजेर्राव देशमुख, रामराव साठे, रुस्तम नाना मांडे, अर्जुनराव शिंदे, मुंजाभाऊ सुरवसे, दीपक कुमावत, प्रसाद जोशी, गणेशराव भरड, बाबा कच्छवे उपस्थित होते. परभणी जिल्हा शासकीय रक्तपेढी यांच्या सर्व स्टाफने रक्त संकलन केले.

यामध्ये डॉ. संकेत वाघ, डॉ. सुकन्या कदम, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, संजय वाघमारे व सचिन पवार, समाज सेवा अधिकारी आत्माराम जटाळे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, किशोर जाधव, आसाराम गीते, राम डेंगळे अधिपरिचारिक, दादाराव खिल्लारी, अभिषेक डोंबे, ऋषिकेश रेवाळे, मारुती सिरगजवार, सुरेश वानखेडे, सलीम शेख व मकासरे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, मुरली पवार व इतर यांनी केले. यशस्वीतेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अनिल जाधव, रामराजे महाडिक, अ‍ॅड. सुनिल जाधव, पांडुरंग जाधव, नंदू पाटील, मारुती बोलेवार, हनुमान चौधरी, अनिल चौधरी, कुंडलिक थीटे, हरी चटाले, बालाजी रासवे, कैलास शिंदे, गणेश थिटे, अशोक गिराम, श्रीराम गिराम, गणेश गिराम, शंकर बागडे, कृष्णा वाघे नवनाथ गुध्दटवार, वैभव वाघे मारुती पवार, सुरेश वाघे, स्वप्निल देशमुख, दिनेश बाच्चेवार, रामेश्वर जाधव, विष्णु रासवे, पवन बोलेवार, आकाश गिराम, रोहन इंगोले, विष्णू वाघे, सिमेश शिंदे, करण तुम्हेवार, अर्जुन तुम्हेवार, साईराज बोलेवार, कृष्णा रापैल्लीवार, गौरव दशरथे, ओंकार निनाळ, अनिल घाटूळ, अभिजीत घाटूळ, ओंकार घाटुळ, राजू चव्हाण, कैलास बेटकर, दत्ता वाघे, योगेश दशरथे, केशव पवार, गजानन इंगोले, अमोल ढोले आदिंनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR