22.2 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeलातूरअभय साळुंके यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अभय साळुंके यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

निलंगा : प्रतिनिधी
काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. अभीष्टंिचतन करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी व त्यांचे चाहत्यांंनी जिजाऊ चौकातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात गर्दी केली होती.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अभय साळुंके यांनी सकाळी निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील जाज्वल देवस्थान हनुमानाचे दर्शन घेतले. तदनंतर निलंगा येथील जिजाऊ चौकातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर अभय साळुंके यांनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. श्री राधा-कृष्ण चारीटेबल फाऊंडेशन आश्रमात सतरंजी व चादरींचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, औरादचे माजी सरपंच मोहनराव भंडारे, बाबुराव भंडारे, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष लाला पटेल, प्राचार्य रमेश मदरसे, शिरूर अनंतपाळ युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड सुतेज माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, अ‍ॅड नारायण सोमवंशी, वैजाप्पा वलांडे, चेअरमन रमेश राघो, युवक काँग्रेसचे मदन बिरादार, शहराध्यक्ष मुजीब सौदागर, चेअरमन गंगाधर चव्हाण, पंकज शेळके, दिनकर बिरादार ,

अंबादास जाधव ,प्रा गजेंद्र तरंगे , प्रा दयानंद चोपणे, माधवराव पाटील , माजी सरपंच श्रीकांत साळुंके ,माजी सरपंच शकील पटेल , किरण पाटील, अजित ंिनबाळकर, देविदास जाधव, प्रकाश गोमसाळे , गिरीश पात्रे, उपसरपंच जगदीश सगर, अमोल नवटके, साजन शिंदे, अबरार देशमुख, माजी सरपंच शकील पांढरे , शहराध्यक्ष पद्मंिसह पाटील, धनाजी चंदुरे, अक्षय पाटील , समद पटेल , सोहेल शेख, डॉ बलभीम सूर्यवंशी, दत्ता सगरे, गोंिवद सूर्यवंशी, अपरजित मरगणे,राजू रेड्डी , उमाकांत भंडारे, खमर शेख, बब्रुवान चव्हाण, विठ्ठल पाटील, बक्सुद्दिन मुल्ला , विलास कांबळे यांच्यासह निलंगा मतदार सघातील निलंगा देवणी व शिरूर आनंतपाळ तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते , सरपंच , चेअरमन व त्यांची चाहत्यांनी उपस्थित राहून अभीष्टंिचंतन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR