लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नवनिर्वाचित आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरातील व जिल्हाभरातून आलेले, महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक यांच्या भेटीगाठी घेतल्या, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल सर्वांच्या अभिनंदनचा स्वीकार केला. तसेच काँग्रेस, महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी , परिश्रम घेऊन तसेच नागरिकांनी पाठिंबा देऊन उत्साह वाढवून विजयी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव विलास को-ऑपरेटीव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. समद पटेल, शेतकरी कामगार पक्षाचे नेते अॅड. उदय गवारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, सुनीताताई चाळक, सुनील बसपुरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती प्रीती भोसले, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, तुळशीराम गंभीरे, सुपर्ण जगतापे, सिकंदर पटेले, डॉ. चेतन सारडो, शिवाजी देशमुखे, पंडित कावळे, मसूद काजीे, शेषेराव वाघमारे, शरद देशमुखे, राजकुमार जाधवे, रामानुज रांदडे, अॅड. अंगद गायकवाडे, भाऊसाहेब भडीकरे, मकबुल वलांडीकरे, हरिभाऊ गायकवाडे, राम स्वामीे, निजाम शेखे, सचिन बंडापल्ले, दत्ता सोमवंशीे, इमरान सय्यदे, संगीता मोळवणे, बसवंतआप्पा भरडे, लक्ष्मीरमण लाहोटीे, सूर्यप्रकाश धूते, रमेश बियाणीे, सीए प्रकाश कासटे, लक्ष्मीकांत मंठाळे, तनुजा कांबळे, गणपत बाजुळगे, मनोज देशमुखे, रत्नदीप अजनीकरे, बालाजी मुस्कावाडे, आकाश भगते, अमित जाधवे, विजयकुमार साबदे, राहुल डुमणे, एकनाथ पाटीले, बंडू किसवे, कैलास कांबळे, आसिफ बागवाने, अमर राजपूते, अहेमदखा पठाणे, हमीद खाने, आनंद पाटीले, मोहन भालेरावे, सई गोरे, स्वयंप्रभा पाटीले, सपना किसवे, विष्णुदास धायगुडे, विजय गायकवाडे, किरण बनसोडे, आयुब मणियारे, नागसेन कामेगावकरे, विकास वाघमारे, आतिक बासले, प्रा. संजय जगताप, अॅड. सुमित खंडागळे, असलम शेखे, गणेश एसआर देशमुखे, राम कोंबडे, गोटू यादवे, संजय ओहळे, रमेश सूर्यवंशीे, गीता गौडे, अनिरुद्ध गव्हाणे, विजय पाटील, बी. एस. गायकवाडे, संकेत उटगे आदिसह काँग्रेस महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.