जळकोट तालुका काँग्रेस व सेवा संस्थांकडून चेअरमन वैशालीताई देशमुख यांचा सत्कार

लातूर : प्रतिनिधी
वैशालीनगर, निवळी (लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्यास डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया, पुणे यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना – २०२६ हा मानाचा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल जळकोट तालुका काँग्रेस कमिटी, विविध सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन आणि विविध गावांच्या सरपंचांच्या वतीने विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांची बाभळगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन सत्कार करण्यात आला व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.
जळकोट तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिका-यांची उपस्थिती याप्रसंगी बाभळगाव येथे भेट घेऊन सत्कार करणा-या शिष्टमंडळात जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मारोती पांडे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य रमन अदावळे, जळकोट पंचायत समितीचे सभापती संभाजी कोंसबे, अ‍ॅड. पांडे, उपसभापती माधव वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धनराज दळवे, वैजनाथ चव्हाण, मंगेश हुडेकर, अल्पसंख्याक अध्यक्ष नूर पठाण, सहकार बोर्ड संचालक आनंद आगलावे, मच्छिंद्र केद्रे, विनायक केंद्रे, व्यकंट केंद्रे, मुजमील मुंडेकर, मंगरुळचे चेअरमन धनराज पाटील, लाळी (खुर्द) चे चेअरमन पांडुरंग वाकळे, विराळचे चेअरमन बळीराम सोनटक्के, वाजरवाडीचे चेअरमन राम परीट, जगळपूरचे चेअरमन मोहन लोहकरे, चेराचे चेअरमन दिलीपराव माने, वडगावचे चेअरमन मारोती बडे, धामणीचे चेअरमन ज्ञानोबा मालुसुरे, गुत्तीचे चेअरमन माधव धुळे, पाणीदार प्रकल्पाध्यक्ष अशोकराव गुणुचे, सुल्लाळीचे चेअरमन प्रशांत  बिरादार, मुखीम पठाण (मंगरुळ), राठोड यांच्यासह जळकोट तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, विविध सेवा संस्थांचे चेअरमन, सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news