‘टेस्ला’चे मस्क ठरतील जगातील पहिले खर्वाधिश

न्यू यॉर्क : वृत्तसंस्था
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी आणखी एक विक्रम स्थापित केला आहे. टेस्लाच्या भागधारकांनी मस्क यांच्यासाठी विक्रमी १ ट्रिलियन डॉलर (सुमारे ८८ लाख कोटी रुपये किंवा त्याहून अधिक) पगार पॅकेजला मंजुरी दिली आहे. या पॅकेजमधील एक दिवसाची रक्कम सुमारे २४ हजार कोटी रुपये ($२४०,०००,०००,०००) इतकी होते, जे कोणत्याही कॉर्पोरेट लीडरला दिले गेलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे पेमेंट आहे.

कंपनीने आपल्या वार्षिक बैठकीत सांगितले की, मतदान करणा-या ७५% हून अधिक भागधारकांनी या अभूतपूर्व वेतन योजनेच्या बाजूने मतदान केले. यापूर्वी, जर त्यांना हे पॅकेज मिळाले नाही, तर आपण कंपनी सोडून देऊ, अशी धमकी मस्क यांनी दिली होती.

मस्क यांना हा मोठा पगार पॅकेज इतक्या सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी त्यांना पुढील दशकात कामगिरीचे अनेक मोठे लक्ष्य पूर्ण करावे लागतील. यामध्ये १० वर्षांत २ कोटी (२० दशलक्ष) गाड्यांची डिलिव्हरी करणे समाविष्ट आहे. ही संख्या मागील १२ वर्षांत टेस्लाने तयार केलेल्या गाड्यांच्या संख्येच्या दुप्पटहून अधिक आहे. याव्यतिरिक्त, त्यांना कंपनीचे बाजार मूल्य आणि ऑपरेटिंग नफा वाढवावा लागेल. तसेच, १० लाख (१ दशलक्ष) रोबोट्सच्या डिलिव्हरीवर लक्ष ठेवावे लागेल उल्लेखनिय म्हणजे टेस्लाने अद्याप कोणताही रोबोट वितरित केलेला नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news