23.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeलातूरबंगल्याला आग चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान

बंगल्याला आग चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान

लातूर : प्रतिनिधी
शहरातील लाहोटी कंपऊंड परिसरातील कस्तुरी नगर दयाराम रोड लातूर येथे रविवार दि. १५ रोजी अंदाजे दुपारी २:३० वाजनेच्या सुमारास सौ.रंजीता संजय पंपटवार यांच्या ‘कनक’ बंगल्याला भिषण आग लागून मोइे नुकसान झाले. लातूर महानगरपालिकेच्या अग्निशामक गाड्यांनी व त्यांच्या सहका-यांनी अथक परिश्रमातून आग आटोक्यात आणली घरामधील सर्व फर्निचर व होम अप्लायन्सेस जळून खाक झाले या आगीत अंदाजे चाळीस ते पन्नास लाख रुपयांचे नुकसान असून कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR