राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या वक्तव्यानंतर चव्हाट्यावर आला. त्यांनी तटकरे आणि पटेलांवर तोंडसुख घेतले. प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमण्यावरून वादंग उठल्याचे समोर येत आहे. या घडामोडींवर भुजबळांची बोलकी प्रतिक्रिया आली आहे.

राष्ट्रवादीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. अजितदादांनंतर पक्षातील वरिष्ठ वर्तुळात नाराजीचा सूर अनेकदा दिसून आला. आता रणनीतीकार प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमण्यावरून वादंग उठले आहे. तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कालपासून काही नेत्यांची खदखद सोशल मीडियावरून समोर आली आहे. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी तर तटकरे आणि पटेलांचे नाव घेऊन पुन्हा आरोपांची राळ उडवली. या सर्व घडामोडींवर मंत्री छगन भुजबळांनी येवला येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

प्रशांत किशोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटले. यावेळी खासदार पार्थ पवारही उपस्थित होते. यावर बोलताना, ते भेटले असतील ते कधी आम्हालाही भेटतात. त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार होऊन त्यांची नियुक्ती झाली असे मला वाटत नाही, असे मोठे वक्तव्य भुजबळांनी केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news