शिरूर अनंतपाळ तालुक्यात कडकडीत बंद

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी शिरूर अनंतपाळ तालुका बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तालुक्यातील बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यात आला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विविध संघटना व मराठा समाज बांधवांनी बंदचे आवाहन केले होते. त्यास व्यापारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद देत आपली दुकाने व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवली. तसेच शाळा व महाविद्यालयांनीही बंदमध्ये सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दर्शविला. बंदमुळे तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट दिसून आला. अनेक ठिकाणी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळावा, या उद्देशाने हा बंद पाळण्यात आला. दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन व पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली. तालुक्यात बंद शांततेत पार पडला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल रात्रीचे बातमीपत्र 03.09.26
22:04
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 03.09.26
28:03
Video thumbnail
BIG BREAKING | वसमतमध्ये २८८ आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; उपविभागीय कार्यालयासमोर अंत्यसंस्कार
01:02
Video thumbnail
BIG BREAKING | जांब बुद्रुकमध्ये कडकडीत बंद, नांदेड–बिदर महामार्गावर रास्ता रोको
00:54
Video thumbnail
BIG BREAKING | तुळजापूर–नळदुर्ग मार्ग रोखला; मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन
00:53
Video thumbnail
BREAKING | जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लातूरमधील शाळा-महाविद्यालये बंद
02:46
Video thumbnail
BIG BREAKING | औशात मराठा बांधव आक्रमक; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
02:52
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल दुपारचे बातमीपत्र 03.09.26
16:47
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक; चार तालुके बंद, उद्या संपूर्ण जिल्हा बंद
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | मराठ्यांनी लातूरची मुख्य बाजारपेठ केली कडकडीत बंद; गंज गोलाईत शुकशुकाट
04:25
Video thumbnail
BREAKING | मराठा आरक्षणासाठी लातूर बंद! सकाळपासूनच मराठा बांधव रस्त्यावर
04:01
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी उमरगा कडकडीत बंद; मुस्लिम समाजाचाही उत्स्फूर्त पाठिंबा
02:12
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली कथित देहव्यापाराचा पर्दाफाश; 7 महिलांची सुटका
00:54
Video thumbnail
Nanded Maratha Protest|नांदेडमध्ये मराठा आंदोलनाचा एल्गार! चार प्रमुख महामार्ग आंदोलकांनी रोखले
04:20

Latest news