सहकारमहर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते रोलर पूजन

रेणापूर : प्रतिनिधी
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीस औपचारिक सुरुवात करण्यात आली. कारखान्याच्या मिल विभागातील महत्त्वाच्या टप्प्याचा भाग असलेल्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे संस्थापक, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
या वर्षीच्या गळीत हंगामासाठी सर्व यंत्रसामग्रीची दुरुस्ती, देखभाल व आधुनिकीकरणाची कामे   संदर्भात तयारी करण्यात आली असून, नियोजित वेळेत गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतक-यांना दर्जेदार सेवा देत ऊस गळीत सुरळीत पार पाडण्यासाठी कारखाना प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर (देशमुख), व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रवीण पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष तथा संचालक आबासाहेब पाटील, रेणाचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, माजी चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष संतोष देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती रेणापूरचे सभापती उमाकांत खंलग्रे, उपसभापती शेषेराव हाके यांच्यासह कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, संभाजी रेड्डी, तानाजी कांबळे, तुकाराम कोल्हे, शंकरराव पाटील, सतीश पवार, गोविंद पाटील, रणजित पाटील, बालाजी हाके, नरसिंग इंगळे, चंद्रचुड चव्हाण,  सौ. वैशालीताई माने, सौ. अमृताताई देशमुख, तक्रार निवारण समिती सदस्य, उमाकांत देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य प्रकाश सुर्यवंशी, वाघमारे, रेणापूर पंचायत समिती सदस्य, तात्याराव वाघमारे, उध्दव जाधव, बालाजी गोटके, सी.ए. धनंजय दारफळकर, लक्ष्मणराव मोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे, सचिव रविशंकर बरमदे, डिस्टलरी इंन्चार्ज दत्तात्रय देशमुख, चिफ अकौंट महेश निंबाळकर, चीफ केमिस्ट प्रदीप केदार, चिफ इंजिनिअर प्रफुल्ल चव्हाण, मुख्य शेतकी अधिकारी प्रशांत शेळके यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news