चीनचा आत्मनिर्भरतेचा नारा; पंचवार्षिक योजना निश्चित! देशांतर्गत बाजारपेठ मजबूत करणार

बीजिंग : वृत्तसंस्था
येत्या पाच वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानात संपूर्ण आत्मनिर्भरता आणण्याबरोबर चीनला सामर्थ्यवान देश करण्यावर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे एकमत झाले आहे. पक्षाच्या चार दिवस चाललेल्या बैठकीत २०२६-२०३० अशी पंचवार्षिक योजना मांडण्यात आली.

या योजनेत चीनची देशांतर्गत बाजारपेठ अधिक मजबूत करणे, नव्या गुणवत्ता उत्पादक शक्तींच्या विकासाला दिशा देणे व समाजवादी बाजारपेठ अधिक विकसित करणे यावर भर देण्यात आला. चीनच्या समाजवादी विचारांच्या बैठकीसोबत शी जिनपिंग यांचीही विचारसरणी चीनच्या प्रगतीमध्ये आणण्याबाबत पक्ष सहमत झाला आहे.

माओनंतरचे शक्तिशाली नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाकडून शी जिनपिंग (७२) यांची पक्षाच्या आणि लष्कराच्या नेतृत्वासाठी तिस-यांदा निवड झाल्याने ते माओनंतरचे सर्वांत शक्तिशाली नेते झाले आहेत.

पंचवार्षिक उद्दिष्ट्ये….
– विज्ञान आणि तंत्रज्ञानात अधिक आत्मनिर्भरता आणि सामर्थ्य प्राप्त करणे.
– देशांतर्गत बाजारपेठ मजबूत करणे, त्यासाठी विकासाच्या नव्या प्रतिमानाला चालना देणे.
– उच्च गुणवत्तेच्या विकासाला गती देणे, परस्पर सहकार्यातून नवीन क्षितिजे निर्माण करणे.
– कृषी व ग्रामीण आधुनिकीकरणाला गती देणे व सर्वांगीण ग्रामीण पुनरुज्जीवन साधण्यासाठी ठोस पावले उचलणे.
– ‘ब्युटिफूल’ चीनची घोषणा.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news