29.8 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeलातूरडॉ.काळगे यांना निवडून देण्याचा विडा जनतेनेच उचलला

डॉ.काळगे यांना निवडून देण्याचा विडा जनतेनेच उचलला

उदगीर :  प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीत डॉ शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी  लोहारा, कुमठा, हेर, शंभू उमरगा, सताळा, वायगाव ,करवंदी , गंगापूर करडखेल, देवर्जन, दावणगाव, मोघा, तोगरी, रावणगाव , मन्ना उमरगा, हळी, हंडरगुळी, वाढवणा, ंिपपरी नागलगाव, यासह उदगीर तालुक्यातील जनतेने डॉ. शिवाजी काळगे यांना विजय करण्याचा विडा उचलला आहे त्यामुळे तालुक्यातून आणि उदगीर विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळेल. असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शहरातील विविध ठिकाणी संपर्क व भेट देण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे, काँग्रेस पक्षाचे अनेक जेष्ठ नेते मंडळी यावेळी उपस्थित होते. यावेळी  नाना ढगे, सुरेश निडवंचे, हंसराज बिरादार, गणेश बिरादार, संतोष रोडगे, विवेक जाधव, मनोज साकोळकर, चंद्रप्रकाश खटके, माजी समाजकल्याण सभापती मधुकर ऐकुरगेकर, महिला जल्हिाध्यक्षा शिलाताई पाटील, ज्ञानेश्वर पाटील,माजी नगराध्यक्ष रामकिशन  सोनकांबळे माजी सौ उषाताई कांबळे, माजी सभापती शिवाजी मुळे, मजुरखॉ पठाण,अजीज दायमी अहमद सर्वर पद्माकर उगिले प्रिती भोसले, सरोजताई बिरादार,डोळे काकु झील्ले ,मिरजगावे,पप्पू कोरे, प्रमोद पाटील,गौतम ंिपपरे बबन धनबा संतोष बिरादार, जगदीश बाहेती,अजित शिंदे, श्रीकांत पाटील, गोंिवद भालेराव, संजय काळे, शिवाजी लकवाले.अशिष राजुरकर, धनाजी बनसोडे, बालाजी पाटील नेञगांवकर. यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी शिवाजी काळगे यांनीही मनोगत व्यक्त केले.समाजातील जातीजातीमध्ये तेढ नर्मिाण करणे आणि धार्मिक वाद नर्मिाण करणे असे कृत्य करणा-यांना लोक त्याची जागा उदगीर तालुक्यातील नागरिक दाखवतील. असा विश्वासही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR