33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरडॉ. शिवाजी काळगे प्रश्नांची जाण असणारे उमेदवार 

डॉ. शिवाजी काळगे प्रश्नांची जाण असणारे उमेदवार 

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँगे्रस महाविकास आघाडीने डॉ. शिवाजी काळगे प्रश्नांची जाण असणारा उमेदवार दिला आहे. मतदारांनी डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठिशी मतदानरुपी आशिर्वाद द्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. फारुक शेख यांनी केले.
लातूर लोकसभेतील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ येथील हत्तेनगरमधील अ‍ॅड. फारुक शेख यांच्या ग्रीनपार्क या निवासस्थानी आयोजित प्रचार बैठकीत अ‍ॅड. फारुक शेख बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, निरीक्षक सरजेराव मोरे, पंडित कावळे, अ‍ॅड. उदय गवारे, अ‍ॅड. भाई कवठेकर, यूनुस मोमीन, प्रभुदास दुप्ते, शेख जाकेर इंजिनियर, शेख शफी, शेख अफजल शेख, खालेद शेख, वली शेख, अनिल पाटील, सलीम सौदागर  दीपक पंचांगे, मोहन सोनवणे, नईम शेख, बाबा तांबोळी, वहीदखा पठाण, रहीम पठाण, कैफ रहीम, रहीम कलाल, अ‍ॅड. अस्लम शेख यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. काळगे यांची मतदारांशी संवाद साधला.
या प्रसंगी समीयोद्दीन शेख, शेख झहीर, करीम तांबोळी, शेख अमीर, शेख जावेद, पाशा शेख, मेहनउद्दीन शेख, नजीर शेख, रहीम शेख, हुसेनभाई, अहेमद बागवान, जमील कुमठे, सय्यद नसीर, बाबु मियां शेख, सलाऊद्दिन शेख, यज्ञकांत मोहिते, रमाकांत मोहिते, शेख अयुब, सय्यद रीयाज, शेख फारुक, सुधीर माने, शेख अब्दुल्ला, शेख लालूभाई, पवन गायकवाड, शेख रहीम, शेख फेरोज, अ‍ॅड. बशीर शेख, अ‍ॅड. अकरम काजी, अ‍ॅड. सज्जाद शेख, साळुंके, फय्याज पटेल यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR