पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास, जपान ओपनचे पटकावले जेतेपद

टोकियो : वृत्तसंस्था
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर ७५० स्पर्धेत अफलातून कामगिरी करत इतिहास रचला. अंतिम फेरीत तिने जपानच्या आणि माजी विश्वविजेत्या अकेन यामागुचीवर मिळवलेल्या धडाकेबाज विजयामुळे सिंधूच्या कारकिर्दीचे जणू दुसरे पुनरागमन झाले. तिने आपली संपूर्ण ताकद आणि आक्रमकता पणाला लावून आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला आणि जपान ओपन सुपर ७५० चे विजेतेपद पटकावले आहे.

पी. व्ही. सिंधूने आपल्या या दैदीप्यमान कामगिरीने देशासह क्रीडाविश्वात इतिहास रचला. या दैदीप्यमान कामगिरीने तिच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा विजय मिळवला असल्याचे बोलले जात आहे. विशेष बाब म्हणजे या विजयासह सिंधू जपान ओपनचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.

दरम्यान, पी.व्ही. सिंधूला तिच्या या पूर्वीच्या खेळात कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणा-या अकाने यामागुने अनेकदा विजेतेपदांपासून वंचित ठेवले आहे. ज्याची सल सिंधूच्या मनात कायम होती. अशातच रविवारी ३१ व्या वर्षी यामागुचीवर मिळवलेल्या धडाकेबाज विजयामुळे सिंधूच्या कारकिर्दीचे जणू दुसरे पुनरागमन झाले. तिने आपली संपूर्ण ताकद आणि आक्रमकता पणाला लावून जपान ओपन सुपर ७५० चे विजेतेपद पटकावले. त्यामुळे जपानमध्ये मोठे विजेतेपद जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:28
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20

Latest news