माजी मंंत्री आमदार अमित देशमुख यांनी मानले आभार

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नवनिर्वाचित आमदार अमित विलासराव देशमुख यांनी  दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरातील व जिल्हाभरातून आलेले, महाविकास आघाडी व  काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते,  नागरिक यांच्या भेटीगाठी घेतल्या, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल सर्वांच्या अभिनंदनचा स्वीकार केला. तसेच काँग्रेस,  महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी , परिश्रम घेऊन तसेच नागरिकांनी पाठिंबा देऊन उत्साह वाढवून विजयी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव विलास को-ऑपरेटीव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. समद पटेल, शेतकरी कामगार पक्षाचे नेते अ‍ॅड. उदय गवारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, सुनीताताई चाळक, सुनील बसपुरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती प्रीती भोसले, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, तुळशीराम गंभीरे, सुपर्ण जगतापे, सिकंदर पटेले, डॉ. चेतन सारडो, शिवाजी देशमुखे, पंडित कावळे, मसूद काजीे, शेषेराव वाघमारे, शरद देशमुखे, राजकुमार जाधवे, रामानुज रांदडे, अ‍ॅड. अंगद गायकवाडे, भाऊसाहेब भडीकरे,   मकबुल वलांडीकरे, हरिभाऊ गायकवाडे, राम स्वामीे, निजाम शेखे, सचिन बंडापल्ले, दत्ता सोमवंशीे, इमरान सय्यदे, संगीता मोळवणे, बसवंतआप्पा भरडे, लक्ष्मीरमण लाहोटीे, सूर्यप्रकाश धूते, रमेश बियाणीे, सीए प्रकाश कासटे, लक्ष्मीकांत मंठाळे, तनुजा कांबळे, गणपत बाजुळगे, मनोज देशमुखे, रत्नदीप अजनीकरे, बालाजी मुस्कावाडे, आकाश भगते, अमित जाधवे, विजयकुमार साबदे, राहुल डुमणे, एकनाथ पाटीले, बंडू किसवे, कैलास कांबळे, आसिफ बागवाने, अमर राजपूते, अहेमदखा पठाणे, हमीद खाने, आनंद पाटीले, मोहन भालेरावे, सई गोरे, स्वयंप्रभा पाटीले, सपना किसवे, विष्णुदास धायगुडे, विजय गायकवाडे, किरण बनसोडे, आयुब मणियारे, नागसेन कामेगावकरे, विकास वाघमारे, आतिक बासले, प्रा. संजय जगताप, अ‍ॅड. सुमित खंडागळे, असलम शेखे, गणेश एसआर देशमुखे, राम कोंबडे, गोटू यादवे, संजय ओहळे, रमेश सूर्यवंशीे, गीता गौडे, अनिरुद्ध गव्हाणे, विजय पाटील, बी. एस. गायकवाडे, संकेत उटगे आदिसह काँग्रेस महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dharashiv|टायगर ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; १,००० विद्यार्थ्यांना शालेय पॅडचे वाटप
01:40
Video thumbnail
रोनाल्डोच्या विश्वचषक प्रवासाचा भावुक शेवट; पोर्तुगालला पराभूत करत स्पेन पुढे सरकला
00:36
Video thumbnail
आषाढी वारी: संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून रवाना; उद्या माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
00:37
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये एक्सपायरी बदलून शेती औषधांचे वितरण? मोठा गौप्यस्फोट
01:08
Video thumbnail
Nanded|पतीनेच पत्नीवर झाडल्या गोळ्या; लोहा शहरात खळबळ!
00:54
Video thumbnail
Purna|सुहागण MGNREGA घोटाळा; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
03:50
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका; लातूरमध्ये अवैध सावकारांविरोधात विशेष मोहीम
02:47
Video thumbnail
Latur|लातूरच्या क्रीडा संकुलात लाखो लिटर पाणी वाया; प्रशासन झोपेत?
02:36
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेच्या पहिल्याच जीबीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांना 'नो एन्ट्री'!
02:20
Video thumbnail
Latur|आयोध्या प्रकरणाचे पडसाद लातुरात; काँग्रेसचे आंदोलन
05:18
Video thumbnail
Latur|लातुरात भारतीय दलित पँथर आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन
03:58
Video thumbnail
इंद्रायणीला पूर: आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; भाविकांना आळंदीत न येण्याचे देवस्थानचे आवाहन!
01:12
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
01:23:37
Video thumbnail
Latur|नांदेडमध्ये धाडसी आजीची कमाल; हातात साप घेऊन पोहोचल्या डॉक्टरांकडे
01:48
Video thumbnail
Latur|'उपवर्गीकरण होऊ देणार नाही!' लातुरात निळ्या वादळाचा सरकारला थेट इशारा
02:47

Latest news