लातूर : प्रतिनिधी
शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त बैठक झाली. या बैठकीत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते पिराजी महादू साठे यांची निवड करण्यात आली.
ज्येष्ठ समाजसेवक जी. जी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीची उर्वरीत कार्यकारिणीही निवडण्यात आली. त्यात उपाध्यक्ष रवि कदम, विशाल काळे, बालाजी अरगडे, अश्विन कांबळे, आशितोष पाटूळे, कार्याध्यक्ष काका कांबळे, सचिव अशोक देडे, आदर्श उपाद्धे, पप्पू मगर, अमर शिंदे, मंगेश वैरागे, आकाश मगर, अशोक मगर, सहसचिव अमर शिंदे, राजू पवार, आश्रुबा लोंढे, बापू मगर, कोषाध्यक्ष नुतन हनमंते, सहकोषाध्यक्ष काशिनाथ वाघमारे, छोटू मस्के, संघटक आकाश लोंढे, बाबा कांबळे, रघूनाथ कुचेकर, राजेंद्र लोदगेकर, रवी पठाडे, विक्की मगर, सहसंघटक पवन शिंदे, करण कांबळे, महादू कांबळे, नागनाथ कांबळे, दत्ता भूरे.
प्रसिद्धी प्रमुख पुरुषोत्तम भांगे, नेताजी जाधव, आनंद दणके, व्यंकट नरसिंगे, विक्रांत शंके, प्रवीण मगर, योगेश पवार, मिरवणुक प्रमुख महादुभाऊ रसाळ, योगेश उपाडे, रवि क्षीसागर, महेश गायकवाड, धनराज गायकवाड, दीपक घोणे, उत्तम चव्हाण, प्रवीण मगर, राजू शाहीर, प्रतिक सूर्यवंशी, रुपेश साठे. संयोजक कैलास कांबळे, राज क्षीरसागर, आनंद वैरागे, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, विकास कांबळे, सुनील बसपूरे, महादेव मस्के, आयोजक शामभाऊ चव्हाण, मोहन सूरवसे, यासोबतच सदस्य, सल्लागार, मागदर्शक, विधीसल्लागार समितीचीही निवड करण्यात आली आहे.
















