तरुणाचे सावत्र आईसोबतच प्रेमसंबंध

केज : बीड जिल्ह्यातील केजमध्ये एक धक्कादायक प्रेमप्रकरण समोर आले. दोघांनीही आयुष्य संपवल्यानंतर ही घटना समोर आली आहे. एक २१ वर्षीय तरुण आणि त्याची सावत्र आई यांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यानंतर ते घरातून पळून गेले. पण, परत घरी आणल्यानंतर दोघांनी आयुष्याचा शेवट केला. तरुणाने विष प्राशन केले, तर त्याच्या मृत्यूचा धक्का बसल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेतला.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ही घटना घडली. तालुक्यातील सोनी जवळा गावातील साहेबराव पवार (वय ४०) यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी अनिता नावाच्या महिलेसोबत लग्न केले होते. साहेबराव यांनी लग्न केल्यानंतर संसार सुरू होता, पण मुलगा अनिल पवार (वय २१) आणि अनिता यांच्यातच प्रेमसंबंध जुळले. दोघेही एकमेकांबद्दल खूप सीरियस झाले आणि घरातून पळून गेले. साहेबराव यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यात आले. दोघेही तेलंगणात असल्याचे कळले. पोलिसांनी तेलंगणा गाठले आणि दोघांनाही परत आणले.

मुलगा विष प्यायला, महिलेला बसला धक्का
घरी आल्यानंतर आपले संबंध सगळ्यांना कळले, आपली बदनामी झाली, यातून अनिल नैराश्यात गेला आणि त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. तर हे वृत्त माहिती होताच अनिताने त्याच रुग्णालयाजवळ गळफास लावून आत्महत्या केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
REEL STAR|रील्स बनवणारी तरुणी निघाली चोर?एलसीबीची मोठी कारवाई
02:19
Video thumbnail
BIG BREAKING|खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा अपघात;चार गाड्या एकमेकांवर आदळल्या
00:58
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची आणखी एक मोठी कारवाई;शिवराज मोटेगावकर यांचे बँक लॉकर सील
03:00
Video thumbnail
nanded|आमदार चिखलीकरांनी मध्यरात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
04:20
Video thumbnail
Nanded|श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय: नांदेडमध्ये शिवसैनिकांची गर्दी!
03:40
Video thumbnail
जळकोट तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी हवालदिल
02:12
Video thumbnail
Shivraj Motegavkar|खोपेगाव शिवारातील कोटींची इमारत चर्चेत;प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह?
02:39
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. मनोज शिरूरे अटकेत;CBI ची मोठी कारवाई
03:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. शिरूरेनं मोटेगावकरला पेपर विकला?;मोटेगावकरचा मुलगा होणार माफीचा साक्षीदार?
03:01
Video thumbnail
Latur|तोंडार पाटीजवळ दाळ मिलच्या गोदामाला भीषण आग;अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
01:19
Video thumbnail
इंडिगो पायलटच्या कॅमेऱ्यात कैद भारत-पाक सीमेचे विलोभनीय रूप, रात्रीच्या झगमगाटाचा व्हिडिओ व्हायरल!
00:33
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
01:03:45
Video thumbnail
"लातूरमध्ये केवळ कायद्याचेच राज्य चालेल", अनियमितता आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत - अमित देशमुख
16:31
Video thumbnail
Nanded|नरसीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
02:31
Video thumbnail
Nanded|मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ ; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
02:30

Latest news