ईपीएफओची वेबसाइट तीन दिवस बंद

नवी दिल्ली : लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा अन्य कामासाठी पीएफ काढणा-या कर्मचा-यांना पुढचे तीन दिवस पीएफ काढता येणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपली डिजिटल प्रणाली अद्ययावत करत आहे. या कामामुळे संकेतस्थळाच्या मुख्य सेवा २६ ते २८ जून २०२६ पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे पीएफ काढणे, आगाऊ रक्कम किंवा अन्य कोणतीही कामे रखडली जाणार आहेत.

२६ जून मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २८ जून २०२६ रोजी रात्री ११:५९ पर्यंत या सेवा उपलब्ध नसतील. या प्रक्रियेदरम्यान सदस्य नवीन दावे दाखल करणे किंवा दावा प्रक्रिया सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. डिजिटल प्रणाली अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, २९ जूनपासून सर्व सेवा पुन्हा सुरळीत होतील. पोर्टल बंद असताना सदस्य ईपीएफओ उमंग अ‍ॅप, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप आणि मिस्ड कॉलद्वारे खात्याची माहिती मिळवू शकतात. ज्या सदस्यांना तातडीने पीएफ काढण्याची किंवा इतर दाव्यांची आवश्यकता आहे, त्यांनी २८ जूननंतर आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17

Latest news