महेश दीक्षित नवे आयबी प्रमुख

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) चे विशेष संचालक महेश दीक्षित यांची देशाच्या अंतर्गत गुप्तचर संस्थेचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते ३० जून रोजी कार्यकाळ पूर्ण करत असलेल्या तपन कुमार डेका यांची जागा घेतील. केंद्र सरकारने महेश यांची दोन वर्षांसाठी आयबी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

महेश दीक्षित हे १९९३ च्या बॅचचे आंध्र प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते कइ मध्ये विशेष संचालक आणि एजन्सीचे दुसरे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सब्सिडियरी इंटेलिजन्स ब्युरो (एसआयबी) चे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांना दहशतवादविरोधी आणि गुप्तचर मोहिमांचा दीर्घ अनुभव आहे.

सध्याचे आयबी संचालक तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ ३० जून २०२६ रोजी संपत आहे. डेका हे १९८८ च्या बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते जुलै २०२२ पासून आयबी प्रमुख होते. सरकारने त्यांना दोनदा सेवा विस्तार दिला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17

Latest news