मी कुणाला भेटायचे हे मीच ठरवणार

छत्रपती संभाजीनगर : येथे अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी भेटीसाठी येणा-या नागरिकांना पोलिस उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप करत त्यांनी एका पीएसआयला जाब विचारल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मला कोणाला भेटायचे हे पोलिस ठरवणार नाहीत असे दिपके यांनी पोलिस उपनिरीक्षकाला सुनावले.

सोशल मीडियावर अभिजीत दिपके यांचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये ते एका पोलिस उपनिरीक्षकाला (पीएसआय) थेट घराबाहेर हाकलून लावताना दिसत आहेत. आपल्याला भेटण्यासाठी येणा-या सामान्य नागरिकांना पोलिस अत्यंत उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे. पोलिसांच्या या दंडेलशाहीवर संताप व्यक्त करत, मी कुणाला भेटायचे, हे पोलिसांनी मला सांगायची गरज नाही. मी कुणाला भेटणार हे केवळ मीच ठरवणार असे आक्रमक शब्दांत सुनावत त्यांनी त्या पोलिस अधिका-याला तिथून जाण्यास सांगितले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील उखढच्या बैठकीत देशभरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोहीम राबवण्याचा, शिक्षण शुल्काच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा आणि १२ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही दिपके यांनी दिली.

अमेरिकन एआय कंपनीकडून माहितीचा वापर
अमेरिकेतील एका एआय स्टार्टअपने फ्युचरक्राईम समिट २०२६ मध्ये आपल्या एआय टूलमध्ये स्वत:ची माहिती वापरल्याचा आरोप करत अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. माझी माहिती वापरण्याची परवानगी कोणी दिली? असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर केला. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टच्या भाषणात जनरेशन झी आणि तरुणांच्या प्रश्नांवर भाष्य करावे, अशी मागणीही केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news