देशातील तरुणांना मोहन भागवतांच्या प्रमाणपत्राची गरज नाही

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मुंबईत जेन झी आणि जेन अल्फा पीढीतील तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलक ‘जेन-झी’ ऑण्टिनॅशनल नाहीत असे मत मांडले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी भागवतांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

राजधानी दिल्लीत संसद भवन परिसरात प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, देशातील तरुणांना आरएसएस प्रमुख मोहन भागवत जी यांच्याकडून कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे त्यांनी सुनावले. दरम्यान, कर्नाटकचे मंत्री व काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी देखील भागवत यांच्या वक्तव्यावर टीका केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, आरएसएस आणि भाजप त्यांची भाषा बदलण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांची विचारसरणी बदलत नाही.

लोकांमध्ये फूट पाडणे आणि द्वेष नव्या स्वरूपात मांडणे हाच त्यांचा उद्देश असल्याचा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला. लोकशाहीमध्ये आंदोलन हा एखाद्या मुद्द्यावर सहमती घडवून आणण्याचा एक मार्ग आहे. त्यात चुकीचे काही नाही. आपल्याकडे जेन-झी तरुणांनी केलेले आंदोलन हे त्यांना झालेल्या त्रासाविरुद्ध होते. त्यामुळे ते अण्टिनॅशनल ठरत नाहीत असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49
Video thumbnail
Latur|पिकं घटली अन् बाजार समिती ओस पडली! जळकोटमध्ये दुष्काळाचा दुहेरी फटका
01:47
Video thumbnail
Latur| सौ.आदितीताई देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट; दोन शिलाई मशीन दिल्या!
04:04
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16

Latest news