22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeराष्ट्रीयअखेर बोगद्यातून ५ कामगार बाहेर; यंत्रणेचे मोठे यश

अखेर बोगद्यातून ५ कामगार बाहेर; यंत्रणेचे मोठे यश

डेहराडून : उत्तराखंडमध्ये १२ नोव्हेंबरपासून सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांपैकी ५ मजुरांची सुटका करण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५ मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित सर्व कामगार काही वेळातच बाहेर येण्याची शक्यता आहे. बोगद्यातून कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू आहे. यासोबतच कामगारांच्या कुटुंबीयांना बोगद्याजवळ बोलावण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR