23.6 C
Latur
Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार गटाची पहिली यादी जाहीर; ३८ जणांची नावे

अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर; ३८ जणांची नावे

पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ३८ जणांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी

१. बारामती – अजित पवार
२. येवला – छगन भुजबळ
३. आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
४ कागल – हसन मुश्रीफ
५. परळी – धनंजय मुंडे
६. ंिदडोरी – नरहरी झिरवाळ
७.अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
८. श्रीवर्धन – आदिती तटकरे
९. अंमळनेर – अनिल भाईदास पाटील
१०. उदगीर- संजय बनसोडे
११. अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
१२. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
१३ वाई – मकरंद पाटील
१४.सिन्नर- माणिकराव कोकाटे
१५. खेड आळंदी- दिलीप मोहिते
१६. अहमदनगर शहर- संग्राम जगताप
१७. इंदापूर – दत्तात्रय भरणे
१८.अहमदपूर- बाबासाहेब पाटील
१९. शहापूर – दौलत दरोडा
२०. पिंपरी- अण्णा बनसोडे
२१. कळवण- नितीन पवार
२२. कोपरगाव- आशुतोष काळे
२३.अकोले- डॉ. किरण लहामटे
२४. बसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
२५. चिपळूण- शेखर निकम
२६. मावळ- सुनील शेळके
२७. जुन्नर- अतुल बेनके
२८.मोहोळ- यशवंत विठ्ठल माने
२९. हडपसर- चेतन तुपे
३०. देवळाली- सरोज आहिरे
३१. चंदगड- राजेश पाटील
३२. इगतपुरी- हिरामण खोसकर
३३. तुमसर- राजू कारेमोरे
३४. पुसद- इंद्रनील नाईक
३५. अमरावती शहर- सुलभा खोडके
३६. नवापुर-भरत गावित
३७. पाथरी- निर्मला उत्तमराव विटेकर
३८. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR