24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंकडून राज्यवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री शिंदेंकडून राज्यवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे. तसेच जगाने महाराष्ट्राच्या गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया असा निर्धार व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या आहेत. यासर्भातील शुभेच्छांचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या अधिकृत  सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले पुढे म्हटले आहे की, दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पुर्ण व्हावेत अशी मनोकामना, देखील व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR