23.6 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeलातूरसौ. अदिती अमित देशमुख यांनी केले बाभळगाव येथे पहिले मतदान

सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले बाभळगाव येथे पहिले मतदान

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यासोबत जाऊन ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांनी मंगळवार, दि. ७ मे रोजी सकाळी ७ वाजता बाभळगाव येथील ग्रामसचिवालय बाभळगाव या मतदान केंद्रावर जाऊन बाभळगाव येथील पहिले मतदान केले. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त महिलांनी मतदान करावे, असे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR