28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीदिव्यांग बचत गट मार्गदर्शन कार्यक्रमास प्रतिसाद

दिव्यांग बचत गट मार्गदर्शन कार्यक्रमास प्रतिसाद

पुर्णा : नगर परिषद पुर्णाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिना निमित्त दि. ३ डिसेंबर रोजी नगर परिषद कार्यालयात दिव्यांग बचत गट मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलीमुल्ला सय्यद अन्वर होते. यावेळी शहरातील संत कुर्मदास दिव्यांग बचत गटाचे सचिव प्रकाश भालेराव, सभासद भागवत कदम, बाळू शिंदे, रेखा कदम, तुळसाबाई जटाळे, डॉ.अब्दुल कलाम दिव्यांग बचत गटाचे अध्यक्ष अबरार सय्यद गफार, सचिव खालेद शेख गफार, सभासद फारुख सय्यद छोटू, रवी गोपाल कमलकर, शेख रफिक. शाहा दरवेशी फकीर पुरुष बचत गटाचे अध्यक्ष अय्युब शब्बीर शाहा, सदस्य सलीम सिकंदर शाहा व रेखा जनार्दन पंडित यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचलन नगरपरिषद पुर्णाच्या दिव्यांग विभाग प्रमुख अंबिका चिलकेवार यांनी केले तर मुख्य मार्गदर्शन प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR