पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात 

लातूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. ३१ मे रोजी शहरातील अंबाजोगाई रोडवरील पु. अहिल्यादेवी होळकर चौकातील पु. अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी धनगर सकल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, अ‍ॅड. अण्णाराव पाटील, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, लातूर मनपाचे स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, सभागृह नेते विजयकुमार साबदे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्र.ा. डॉ. शिवाजी जवळगेकर, पंचायत समिती सभापती बैले, अ‍ॅड. दीपक सूळ, विष्णू धायगुडे, पवन सोलंकर, संभाजी सुळ, एकनाथ पाटील, प्रवीण कांबळे, राजपाल भंडे, प्रा. वाघमारे, बंडू किसवे, यशवंत वाडीकर, शिवाजी कांबळे, प्रा. सिद्धराम कठारे, मदन धुमाळ, शिंदे, बंडगर, घोडके, चंद्रकांत  धायगुडे, बैकरे, बनसोडे  यांच्यासह सकल धनगर समाज पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवारी रात्री १२ वाजता अंबाजोगाई रोडवरील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिषबाजी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयजयकार करणा-या घोषणा देण्यात आल्या. युवकांनी जल्लोश केला.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आभार 
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे सकल धनगर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करुन त्यांचा शाळ, श्रीफळ, घोंगडी आणि काठी देऊन सत्कार करण्यात आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58

Latest news