35.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरवैभवी घारगावकर यांचा मुंबई येथे सन्मान

वैभवी घारगावकर यांचा मुंबई येथे सन्मान

लातूर : प्रतिनिधी
रमाईकार कु.डॉ.वैभवी घारगावकरचा मुंबईत सन्मानपत्र, बुद्ध मुर्ती देऊन गौरव करण्यात आला. विक्की सिंगारेंच्या संयोजनाखाली मुंबई येथे १२६ वी रमाई जयंती आणि जागतीक महिला दिनाच्या निमीत्ताने रमाईकार कु.डॉ.वैभवी कांबळे घारगावकर यांनी तिथे १७५ वा मी रमाई बोलतेय..चा एकपात्री नाट्यप्रयोग तथा रमाई, जिजाऊ अन सावित्रीच्या जिवनावरतीचा १६१ वा नाट्यप्रयोग सादर केला. कु. भुमिका डोळस आणी अनिता आढागळेंनी बुद्धमुर्ती आणी थोरात सहचारींनी सन्मानपत्रदेण्यात आले.

याबद्दल रमाईकार वैभवीचे अभिनंदन वसंतराव काळे महाविद्यालयाचे प्राचार्य, सांस्कृतीक विभाग प्रमुख कुलकर्णी, लाकाळ, प्रा.दिवाकर करवंजे, प्राचार्य डॉ.चरणदास कांबळे, प्रा.डॉ.निता करवंजे, प्रा.आश्विणी कांबळे, मुख्याध्यापक एस.एन.गायकवाड,प्रा.प्रकाश अडसुळे, कुमार गायकवाड, देविदासबाबा आचार्य, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR