गुरूंची सेवा हीच श्रेष्ठ सेवा : आचार्य

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या श्री उत्तरादी मठ येथे बुधवारी सायंकाळी गुरू पौर्णिमा निमित्त गुरुजींचे पूजन करण्यात आले. यावेळी पंडित रघुत्तमआचार्य जोशी, पंडित राम कृष्णाचार्य जोशी हलगरकर, पंडित श्रीपाद आचार्य हलगरकर यांचे प्रवचन संपन्न झाले. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा प्राप्त होणारे नाही मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ असून जीवाने भक्ताने उठताना बसताना सर्व कार्य करीत असताना स्रानाच्या वेळी भोजन करीत असताना गुरुस्मरण करणे म्हणजेच जीवनाचे खरे साफल्य आहे. त्यामुळे गुरूंची सेवा हीच श्रेष्ठ सेवा असून त्यासाठी गुरूंची सेवा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आचार्य यांनी प्रवचनातून व्यक्त केले.
यावेळी जगद्गुरु श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज यांच्या पादुकाचे पूजन व लातूरच्या उत्तरा दिमठाचे प्रमुख मराठवाडा  प्रचार प्रमुख वै.पंडित वामन आचार्य जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कृष्णा महाराज सुहास गडीकर, पत्रकार हरीराम कुलकर्णी, प्रवीण देशपांडे, भानुदास भातंबरेकर, देशमुख, नारायण संधीकर, देशपांडे, अंबादास पत्की गजानन  सबनीस, वसंतराव हत्तरगेकर, वसंतराव बेंडे, सुरेशराव कवठाळकर तळीखेडे, वेदव्यास जोशी, सुहास महाराज, कुलकर्णी औरादकर, शुभम बोरगावकर, सचिन दिवाण नारायण बोरगावकर धनंजय बोरगावकर, लक्ष्मीकांत काळे तोडीवाले, कृष्णा कडपुरकर, मनोज धोंडदेव, उपाध्ये नरेंद्र वैद्यचैतन्य दिवाण यांच्यासह महिला, पुरूष उत्तरादिमठ येथील शिष्य, भक्त गण उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01
Video thumbnail
Latur|हैदराबाद-विजयवाडा अभ्यास दौऱ्यावर 27 नगरसेवक; बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मोठी तयारी!
03:22
Video thumbnail
जळकोटजवळ अपघाताचा दृश्य , कारच्या अवस्था पाहून चिंता व्हाल #accident #maharashtra
00:23
Video thumbnail
Nanded|हळदीला कमी भाव; संतप्त शेतकऱ्यांनी लिलावच बंद पाडला!
05:14
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये मनपाचा बुलडोझर मोड! एका दिवसात ₹94,600 दंड वसूल
01:44
Video thumbnail
Latur|२ ऑगस्टला दशनाम गोसावी समाजाचा पंचसूत्री कार्यक्रम
04:43
Video thumbnail
Nanded|दोन लाखांची कर्जमाफी कुठे गेली?' शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल!
03:35
Video thumbnail
Nanded|'हवी ती चौकशी करा'; पेपरफुटीचे आरोप नेरलकरांनी धुडकावले
02:35
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31

Latest news