पाऊस नसल्याने बळीराजा संकटात; दुबार पेरणीचे संकट

रेणापूर : सिद्धार्थ चव्हाण
रेणापूर तालुक्यात यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतक-यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामातील पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर  आहेत. त्यामुळे शेतक-यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट गडद होत आहे.
    शेतक-यांनी  सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी झाल्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा दिवसेदिवस कमी होत आहे. परिणामी अनेक शेतांमध्ये बियाण्यांची उगवण अपुरी झाली असून काही ठिकाणी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणावर दुबार पेरणी करावी लागण्याची भीती शेतकरी व्यक्त केली जात आहेत. अगोदरच महागडी बियाणे, खते यावर  मोठा खर्च झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांसाठी दुबार पेरणी म्हणजे अतिरिक्त आर्थिक बोजा ठरणार आहे. पावसाअभावी जनावरांच्या चा-याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असली तरी शेतक-यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून समाधानकारक पावसाची प्रतीक्षा केली जात आहे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news