मुंबईत बीएमडब्ल्यू कारला भीषण अपघात; ३ ठार , एक गंभीर जखमी

मुंबई : प्रतिनिधी भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार अपघातग्रस्त होऊन खाली कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना आज (दि.२०) पहाटे कोस्टल रोडवरील पुलावर घडली. प्राथमिक तपासानुसार, अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले हा भीषण अपघात झाला. मृत तिघेही बीएमडब्ल्यू  कारमध्ये होते.

कोस्टल रोड कंट्रोल रूमने दिलेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने पहाटे ५:२० च्या सुमारास काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार जात होती. अचानक कार पुलावरून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर २० वर्षांचा तरुण जखमी आहे. त्­याला नायर रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दोन मृतांची ओळख पटली
नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये शनाय गज्जल (वय २१) आणि धिर्य सेठ (वय १७) यांची ओळख पटली आहे, तर एका अनोळखी २५ वर्षीय तरुणाला रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले; एका २० वर्षीय अनोळखी तरुणाची प्रकृती गंभीर असून तो ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पिकं घटली अन् बाजार समिती ओस पडली! जळकोटमध्ये दुष्काळाचा दुहेरी फटका
01:47
Video thumbnail
Latur| सौ.आदितीताई देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट; दोन शिलाई मशीन दिल्या!
04:04
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56

Latest news