क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीची मागणी

लातूर : प्रतिनिधी
शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील  विद्यमान क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्या शेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी दि. ३ ऑगस्ट रोजी  लातूर महानगरपालिका आयुक्त, महापौर, मनपा नगरसेवक यांना सर्व समाजातील महिलांच्या वतीने  निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर शहरातील विविध समाजघटकांतील महिला, सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षिका, विद्यार्थिनी, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समतावादी नागरिक यांच्या मोठ्या संख्येने स्वाक्ष-या करण्यात आल्या. निवेदन देण्याच्या वेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. त्यामुळे या मागणीला व्यापक लोकसमर्थन लाभल्याचे चित्र पाहायला मिळाले. या निवेदनावर आशा सुशील चिकटे, शोभाताई सोनकांबळे, सुजाता आजनिकर, निर्मला थोटे, शशिकला सुरवसे, निर्मला गौरकर, सरिता बनसोडे, मयुरी आल्टे, प्रणिता वाघमारे, मंगल कांबळे, कविता कदम, प्रतिभा कांबळे, शामल कांबळे, ललिता गायकवाड, प्रेमीला आपटे, शकुंतला नेत्रागावकर, बेबी कांबळे, मीना कदम, सुशील चिकटे, उदय सोनवणे, पांडुरंग अंबुलगेकर, मुकुंद वाघमारे, प्रा. विश्वनाथ आल्टे, ज्योतीराम लामतुरे, मिलिंद धावारे आदींसह नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14

Latest news