शिल्पा शेट्टीने काढली रितेश देशमुख यांची नजर

मुंबई : प्रतिनिधी
१ मे रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. जगभरात तब्बल १३० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा हा पहिलावहिला मराठी चित्रपट ठरला. या घवघवीत यशानंतर मराठीसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, बॉलिवूडची ग्लॅमरस क्वीन शिल्पा शेट्टी हिने ‘राजा शिवाजी’चित्रपट पाहिल्यावर रितेश यांची चक्क नजरच काढली.

जिनिलिया देशमुख यांनी शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त रितेशसोबतचा फिटनेस क्वीनचा व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओमध्ये दिसते की, शिल्पा शेट्टी रितेश देशमुख यांना कोणाचीही वाईट नजर लागू नये म्हणून प्रेमाने त्यांच्या कानामागे ‘काळा टिळा’ लावत आहे. यानंतर शिल्पाने पाठीवर शाबासकीची थाप देत रितेश यांना कडकडून मिठी मारली. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची झलक पाहिल्यानंतर शिल्पा शेट्टी भारावून गेली होती आणि तिने अशा भावनिक पद्धतीने रितेश यांचे कौतुक केले होते.

रितेश यांची शिल्पासाठी खास पोस्ट!
इंडस्ट्रीमध्ये रितेश देशमुख यांची सर्वांशीच खूप घट्ट मैत्री आहे. शिल्पा शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रितेश यांनी लिहिले, ‘वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शिल्पा. तुम्ही कायम अशाच आनंदी राहा. आणि हे वर्षही तुमच्यासाठी सुखाचं ठरू दे. तुम्ही नेहमीच मला खंबीर पाठिंबा दिला आहे. खूप खूप प्रेम.’

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news