30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरसनदी लेखापाल (सीए) संघटनेचा डॉ. काळगेंना पाठिंबा

सनदी लेखापाल (सीए) संघटनेचा डॉ. काळगेंना पाठिंबा

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची रविवार, दि. ५ मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर सनदी लेखापाल (सीए) संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट घेऊन लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या वेळी लातूर सनदी लेखापाल (सीए) संघटनेचे पदाधिकारी गंगाधर बरूरे, महेश सुगावे, संदीप नवटक्के, उदय स्वामी, अनंत सारडा, इरफान शेख, दीपक नवटक्के, पुष्कल जाधव, विश्वास जाधव, विनोद साळुंके आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR