29.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeराष्ट्रीयएकनाथ शिंदे, अजित पवारांसह भाजपाचे ४० स्टार प्रचारक

एकनाथ शिंदे, अजित पवारांसह भाजपाचे ४० स्टार प्रचारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह ४० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

स्टार प्रचारकांची यादी
नरेंद्र मोदी, जगतप्रकाश नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्रभाई पटेल , विष्णूदेव साय, मोहन यादव, भजनलाल शर्मा, रामदास आठवले, नारायण राणे, अनुरागठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे पाटील, शिवराज सिंह चौहान, सम्राट चौधरी, अशोक चव्हाण, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील, पीयूष गोयल, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, के. अण्णामलई, मनोज तिवारी, रवी किशन, अमर साबळे, विजयकुमार गावित, अतुल सावे, धनंजय महाडिक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR